Weekly Batch Details

अभिनय + गायन + नृत्य कलाविष्कार

अभ्यासक्रम - ३२४ तास

अभिनयाचे प्रकार - वाचिक , आंगिक
वाचिक अभिनय - शब्द निर्मिति , स्वरनिर्मिती
ओंकाराचे व भ्रामरीचे महत्व व वापर
प्रभावी वाचन , वाचनावर विचार करणे व समजून घेऊन विचार करणे , स्पष्ट वाणी व स्पष्ट विचार उच्चारात वाचन , आवाजाचा / स्वरांचा चढ़उतारात आवश्यकतेनुसार बदल करणे.
संभाषणातील चार महत्वाच्या गोष्टी - शब्दफेक , अर्थभेद , मन:स्थिति , वैविध्य.
उतारा वाचन , पाठांतर करून स्वत:च्या पद्धतीत उतारा वाचन.

आंगिक अभिनय - चेहेरा , हात , पाय , धड . ह्यांचा अभिनय करताना वापर.

लिखित संवाद , मजकूर , पटकथा , संहिता इत्यादिंचे विश्लेषण किंवा करणे .

शीघ्रभाषण किंवा शीघ्राभिनय , प्रसंगनाट्य , मुक्तनाट्य , पथनाट्य.

प्रशिक्षणार्थयांच्या सुप्त क्षमतेचा व गुणांचा विकास.

ह्याशिवाय आणखी काही.....

ADD ONS .....

अभिनय करताना प्रत्येक वाक्य तालासुराशी निगडित असते. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी नृत्याचे आवश्यक ते प्राथमिक ज्ञान दिले जाईल जे शिकणे अनिवार्य आहे.
सुरांचे ज्ञान व गळ्याची फिरत वाढवण्यासाठी गाण्याचे आवश्यकते प्राथमिक ज्ञान दिले जाईल जे शिकणे अनिवार्य आहे.
प्रशिक्षण संपल्यानंतर रसिक प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी भव्य नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाईल.